माहिती तंत्रज्ञानाचा परिचय काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
माहिती तंत्रज्ञान म्हणजे योग्य अशी माहिती इंटरनेटच्या माध्यमाने पोहचवणे. ही भारतातील सर्वात मोठी अशी औद्यागिक क्रांती आहे. महाराष्ट्रातील पुणे इथे हा व्यवसाय भरभराटीस येत आहे. नुकतेच नागपूर या शहरात TCS या औद्योगिक संस्थेच नवीन केंद्र उघडणार आहे आणि ही महाराष्ट्रातील तरुणांसाठी खूप छान संधी आहे.