माहिती तंत्रज्ञानाच्या वापराची शिक्षण क्षेत्रात गरज का निर्माण झाली?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
संशोधन केल्या नंतर हे सिद्ध झाले आहे की माहिती व संप्रेषण साधने (ICTs) योग्यरीत्या वापरल्यास विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण करता येते व शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. माहिती व संप्रेषणांच्या (ICTs) साधनांमुळे, विशेषतः संगणक व इंटरनेटमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी कवाडे उघडी झाली आहेत.