मिर्झाराजे जयसिंग यांनी स्वारी केली तेव्हा पुरंदरचा किल्लेदार कोण होता?
✅ Updated recently
शिवकाळात त्यास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. मोगल सरदार जयसिंग व दिलेरखान यांनी १६६५ मध्ये त्यास वेढा दिला. या वेढ्यात शिवाजीचा किल्लेदार मुरारबाजी देशपांडे मोठा परक्रम करून धारातीर्थी पडला.