मिलिंद शंभरकर कोण आहेत?
✅ Updated recently
सोलापूर : सोलापूरचे नूतन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज पदभार स्वीकारला. दुपारी चारच्या दरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन पदभार स्वीकारला.