मिश्र अर्थव्यवस्था वर्ग 8 म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मिश्र अर्थव्यवस्था: ज्या अर्थव्यवस्थेत काही उद्योग शासकीय मालकीचे असतात, तर काही उद्योग खासगी उद्योजकांच्या मालकीचे असतात; त्या अर्थव्यवस्थेस 'मिश्र अर्थव्यवस्था' असे म्हणतात