मी UPSC ची तयारी केव्हा सुरू करावी?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सिव्हिल सर्व्हिस परीक्षा तुम्हाला द्यायच्या असतील तर तुम्ही त्याचा निर्णय सर्वप्रथम 12 मध्ये असतानाच घ्या म्हणजे बारावीनंतर पदवीचे शिक्षण घेताना तीन वर्ष तुम्हाला अभ्यास करण्यासाठी जास्तीचा वेळ मिळेल. एनसीईआरटीच्या पुस्तकांचा अभ्यास करून या परीक्षेची तयारी सुरू करा.