मी कर्जाची लवकर परतफेड केल्यास काय होईल?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कर्ज घेतल्याने तुमचे ध्येय पूर्ण होते पण कर्जाची वेळेवर परतफेड करणे ही कर्जदारांची जबाबदारी आहे. पण लवकर कर्जमुक्त होणे देखील महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही कोणतीही चिंता न करता तुमच्या उत्पन्नाचा फायदा घेऊ शकता. मुंबई : कर्ज तुम्हाला तुमचे जीवन ध्येय साध्य करण्यात मदत करते