तुम्ही पैसे वाचवण्यासाठी तुमच्या पत्नीच्या नावावर घर खरेदी करू शकता किंवा मालमत्तेचे सह-मालक म्हणून संयुक्त गृहकर्जासाठी अर्ज करू शकता आणि परतफेडीचे दायित्वही शेअर करू शकता . तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर किंवा पत्नीसोबत संयुक्तपणे घर खरेदी केल्यावर तुम्हाला कोणते फायदे मिळतात यावर एक नजर टाका.