जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, राज्य तक्रार निवारण आयोग आणि राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे लेखी तक्रार प्रत्यक्ष किंवा टपालानं करता येते. ऑनलाईन पद्धतीनं तक्रार करायची असल्यास https://edaakhil.nic.in/edaakhil/ या वेबसाईटवर देखील तक्रार करता येते.