मी भारतात पोलीस अधिकारी कसा बनू शकतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
त्यासाठी तुम्हाला पोलिस खात्यातील पोलीस पोलिस काँस्टेबल किंवा त्याच्या वरच्या पदावर किमान ४वर्षे(पदवीशिक्षण पुर्ण असल्यास) किंवा ५ वर्षे (१२पर्यंतच शिक्षण पुर्ण असल्यास) सेवा द्यावी लागेल. ३) पदवी पर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे थेट पोलिस उपनिरिक्षक पदासाठी परिक्षा घेतली जाते.