मी भारतात सहकारी संस्थेची नोंदणी कशी करू शकतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जिल्हा रजिस्ट्रार आणि तालुका पातळीवरील रजिस्ट्रार सहकारी संथांच्या नोंदणी कार्य करतात. * अटी: [१] सहकारी कायद्याने सभासद होण्यास पात्र असणाऱ्या आणि संस्थेच्या कार्य क्षेत्रात असणाऱ्या किमान १० वैक्ती पाहिजेत. त्या एका कुटुंबातील असू नयेत. [२] संघीय स्वरूपाच्या संस्थेच्या बाबतीत किमान ५ संस्था सभासद पाहिजेत.