मी महाराष्ट्रात उत्पन्नाचा दाखला ऑनलाइन कसा मिळवू शकतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
त्यासाठी तुम्हाला aaplaesrakar.mahaonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. तिथे वेबसाईट वर मराठी किंवा इंग्रजी भाषा निवडण्याचा पर्याय आहे. त्यावर आपणास नवीन नोंदणी करावी लागेल .