तलाठी पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान अठरा वर्षाचा असलाच पाहिजे. जास्तीत जास्त उमेदवाराची वयोमर्यादा 43 असू शकते. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 38 वर्षापर्यंत तलाठी परीक्षा देता येते. मागास प्रवर्ग किंवा आरक्षित प्रवर्गासाठी ही मर्यादा विविध अटीनुसार जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत असू शकते.