मी महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करू शकतो का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शेत जमीन खरेदी करण्यासाठी आपल्या नावावर शेती असावी , असा सरकारी नियम आहे. मात्र तुम्हाला शेतजमीन विकत घ्यायची असल्यास , जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करून शेतकरी होण्याच्या परवाना घ्यावा लागतो. परवानगी नंतर शेतजमीन विकत घेतां येते.