आवश्‍यक इमिग्रंट व्हिसा फी दूतावास किंवा वाणिज्य दूतावासात रोखीने (यूएस डॉलर किंवा भारतीय रुपयात) किंवा राष्ट्रीयकृत किंवा परदेशी बँकेत काढलेल्या रुपी बँक ड्राफ्टद्वारे भरली जाऊ शकते.