१ ] सार्वजनिक ठिकाणी आपणहून शक्य तेवढी स्वच्छता ठेऊ शकतो . तिथले इतर नियम पाळू शकतो . २ ] ज्या ज्या प्रकारचे टॅक्स वगैरे आपल्या वाटयाला येत असतील , तो तर किमान आपण भरूच शकतो . बढीया प्रश्न .