उत्तर द्या. हाय विशाल, गडावर तळ ठोकायला नक्कीच परवानगी आहे.इथे क्लिक करा. रायगड रोप वेवर पर्यटकांसाठी निवासाची उत्तम सोय करण्यात आली आहे. आमच्याकडे A/C आणि Non A/C खोल्या भारतीय आणि पाश्चात्य संलग्न शौचालये तसेच नॉन A/C शयनगृहात उपलब्ध आहेत .