मी शेतकरी उत्पादक कंपनी कशी सुरू करू?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उत्पादक कंपनी स्थापन करण्याकरिता कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १५ संचालकांची नोंदणी करता येते . किमान ५ संचालक आणी ५ प्रवर्तक एकत्र येऊन १० व्यक्ति कंपनीची नोंदणी करू शकतात, प्रवर्तक व संचालक एकच असु शकतो. संचालक मंडळाने कामकाजा करिता पूर्ण वेळ आपल्या पेक्षा वेगळा व्यवस्थापक नियुक्त करावा .