जर तुम्हाला पायातील स्नायूंमध्ये सूज किंवा संकुचन निर्माण झाल्याची समस्या असेल किंवा गुडघे व टाचांजवळ वेदना होत असतील तर सैंधव मीठाच्या पाण्यात पाय बुडवून बसणं तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरु शकतं. यामुळे तुमच्या वेदना कुठच्या कुठे पळून जातील. तसंच सैंधव मीठ हाडे मजबूत करण्याचं काम करतं.