मीठ फुफ्फुसांसाठी चांगले आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
आरोग्यासाठी मीठ खूर गरजेचे आहे पण त्याचे एक ठराविक प्रमाण आहे जे आरोग्यासाठी गरजेचे आहे. गरजेपेक्षा जास्त मीठाचे सेवन केल्यास फुफ्फुसांना त्रास होऊ शकतो. यामुळे फुफ्फुसांना हेल्दी ठेवण्यासाठी अतिप्रमाणात मिठाचे सेवन करू नका.