मुंडा आदिवासी जमात कुठे आढळते?
✅ Updated recently
मुंडा कुटुंब मुंडा : पूर्व भारतातील एक आदिम जमात. यांची वस्ती मुख्यत्वे बिहार राज्यात छोटा नागपूरच्या पठारी प्रदेशात विशेषतः पालामाऊ (डाल्टनगंज), हजारीबाग, रांची व सिंगभूम (छैबास) जिल्ह्यांत आढळते.