मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांनी घेतली शपथ. मुंबई 7 : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झालेल्या न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज पदाची शपथ दिली.