मुंबई उपनगरात कोणते क्षेत्र येते?
✅ Updated recently
मुंबई उपनगर जिल्ह्यात अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला असे ३ तालुके/तहसील आहेत. यात 87 गावे आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्याचे कार्यक्षेत्र वांद्रे ते दहिसर, कुर्ला (चुना भट्टी) ते मुलुंड आणि कुर्ला ते ट्रॉम्बे खाडीपर्यंत आहे .