मुंबई एकूण जिल्हे किती?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बृहन्मुंबईचे दोन महसूली शहर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये विभाजन झाल्याने 1 ऑक्टोबर, 1990 ला मुंबई उपनगर स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित केला. त्यापूर्वी मुंबई उपनगर हा मुंबई शहर जिल्ह्याचा भाग होता.