मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाच्या पहिले सदस्य कोण होते?
✅ Updated recently
या मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर होते. त्यांनी १९३७ ते ऑक्टोबर १९३९ पर्यंत कारभार पहिला. त्यानंतर सुमारे ७ वर्ष गव्हर्नरचे शासन होते.