उत्तरेला मुंबई उपनगर जिल्हयाची सीमा आहे. मुंबई शहर हे मुंबई महानगरपालिकेच्या दक्षिणेकडील भाग आहे, भारतीय सर्वेक्षण विभागानुसार या शहराने १५७.० चौ. किमी क्षेत्र व्यापलेले आहे आणि २०११ जणगणनेनूसार मुंबई शहराची लोकसंख्या ३०,८५,४११ एवढी आहे. मुंबई जिल्हयाचे साक्षरतेचे प्रमाण ८९.२