९ महानगरपालिका तर ९ नगरपरिषदा आहेत.

मुंबई उपनगर जिल्हा महाराष्ट्र राज्यातील दुसरा सर्वात लहान (क्षेत्रफळानुसार) जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र वांद्रे (पूर्व) येथे आहे. मुंबई शहर हे मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा मिळून तयार होते. म्हंणजेच मुंबई उपनगर जिल्हा हा बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रशासनाच्या अखत्यारीत येतो. मुंबई शहरातील (बृहन्मुंबई महानगरपालिका) १४ प्रभाग या जिल्ह्यात असून त्यांस पूर्व व पश्चिम उपनगरे असे संबोधले जाते.

महानगरपालिका
1 बृन्मुंबई महानगरपालिका
2 ठाणे महानगरपालिका
3 कल्यान- डोंबिवली महानगरपालिका
4 उल्हासनगर महानगरपालिका
5 मिरा भाईंदर महानगरपालिका
6 भिवंडी–निजामपूर महानगरपालिका
7 नवी मुंबई महानगरपालिका
8 वसई- विरार शहर महानगरपालिका
9 पनवेल महानगरपालिका

नगरपरिषदा
1 अंबरनाथ नगरपरिषद
2 कुळगांव-बदलापूर नगरपरिषद
3 अलिबाग नगरपरिषद
4 पेण नगरपरिषद
5 उरण नगरपरिषद
6 माथेराण नगरपरिषद
7 खोपोली नगरपरिषद
8 कर्जत नगरपरिषद
9 पालघर नगरपरिषद

नगर पंचायत
1 खालापूर