मुंबई मध्ये तालुके किती?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मुंबई उपनगर जिल्ह्यात 3 तालुके / तहसील म्हणजे अंधेरी, बोरीवली आणि कुर्ला आहेत. यात 87 गावे आहेत.