मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली?
✅ Updated recently
बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबईला नियंत्रण करतो आणि भारत अतिश्रीमंत महापालिका संस्था आहे. याची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ अंतर्गत करण्यात अली आहे.