त्याचवेळी महापौरपदाचा कार्यकाळ अडीच वर्षाचा करण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारने घेतला. वाढवलेल्या कालावधीमुळे पदाची अभिलाषा बाळगलेल्या अनेकांचा हिरेमोड झाला