मुंबई येथील पुराभिलेखागार ची स्थापना कधी झाली?
✅ Updated recently
पण तत्पूर्वै त्यांनी सर्व प्रथम आपल्या देशामध्ये १८१८ ला मद्रासमध्ये, १८१९ ला कोलकत्यामध्ये आणि मुंबईमध्ये १ सप्टेंबर १८२१ मध्ये पुराभिलेख विभागाची स्थापना केली होती. महाराष्ट्र शासनाचा हा सर्वात जुना विभाग म्हणता येईल.