मुंबई उपनगर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागातील आहे. हा मुंबई शहराचा एक भाग आहे . त्याचे मुख्यालय मुंबई शहराच्या उपनगरातील वांद्रे येथे आहे. मुंबई उपनगर जिल्हा दोन उपविभागीय कार्यालयांमध्ये विभागलेला आहे म्हणजे SDO पश्चिम उपनगर आणि SDO पूर्व उपनगर.