मुंबई शहर किती रेखावृत्तावर आहे?

मुंबई शहर जिल्हा हे भारताच्या पश्चिम किना-यावर १८° ५२' आणि १९° ०४' उत्तर अक्षांक्ष आणि ७२° ४७' आणि ७२° ५४' पूर्व रेखांशादरम्यान वसलेले आहे.
हे शहर पश्चिम आणि दक्षिणेला अरबी समुद्र आणि पूर्वेला ठाण्याची खाडी अशा प्रकारे तिन्ही बाजुंनी पाण्याने वेढलेले आहे.