मुंबई शेअर बाजाराची स्थापना कधी झाली?
✅ Updated recently
मुंबई शेअर बाजार हा आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार (share market) आहे. १४२ वर्ष जुन्या असलेल्या मुंबई शेअर बाजाराची स्थापना ९ जुलै १८७५ साली झाली. व्यापारी प्रेमचंद राॅयचंद यांनी मुंबई शेअर बाजाराची स्थापना केली.