देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर देशातील सर्वात विकसित शहर आहे. देशांच्‍या एकूण उत्पादनाच्या तुलनेत मुंबईचा जीडीपी हा 12,12,200 कोटी रूपये आहे.