मुंबई बेटावर एकूण 11 किल्ले बांधण्यात आले. वांद्रे, माहीम, वरळी, काळा किल्ला, रिवा, शीव, शिवडी, माझगाव, डोंगरी, फोर्ट सेंट जॉर्ज आणि बॉम्बे फोर्ट.