मुंबईत युनेस्कोच्या किती जागतिक वारसा स्थळे आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
राज्यवार यादी महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे चार स्थळे आहेत. (अजंठा येथील गुंफा व वेरुळची लेणी (१९८३), घारापुरीची लेणी (१९८७) व छत्रपती शिवाजी स्टेशन, मुंबई (२००४) दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांची प्रत्येकी तीन स्थळे यादीत आहेत. १३ राज्यांचे एकही स्थळ यादीत नाही.