मुक्त माला या कादंबरीचे लेखक कोण?
लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे हे मराठी भाषेतील आद्य कादंबरीकार मानले जातात. इ. स. १८६१ मध्ये त्यांनी लिहिलेली 'मुक्तामाला' ही कादंबरी मराठीतील पहिली कादंबरी होती.
मुक्त माला या कादंबरीचे लेखक कोण?
✅ Updated recently