मुक्त विद्यापीठाची पदवी भारतात वैध आहे का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे अनुक्रमे संसद आणि विधानसभा यांद्वारे स्थापित आहेत. त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता आहे. अर्थात सर्व दृष्टीने ही दोन्ही विद्यापीठे अधिकृत, मान्यताप्राप्त आहेत.