मुख्य कार्यकारी अधिकारी हा जिल्हा परिषद व राज्यशासन तसेच जिल्हा परिषद व तज्ज्ञ प्रशासकीय अधिकारी वर्ग यामधील दुवा असतो. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात वर्षातून दोन वेळा जिल्हा परिषदेच्या आमसभेचे नियोजन केले जाते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO ) हि आमसभा बोलावितात.