मुख्य कर्ज परतफेड म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एखाद्या व्यावसायिक किंवा विशेष हेतूने घेतलेल्या कर्जासाठी व्यवसायातून येणारे उत्पन्न, किंवा हेतूची पूर्तता याचा विचार परतफेड ठरवताना केला जातो. उदा. घर बांधणी साठी घेतलेले कर्ज फेडण्याची सुरुवात घर बांधून झाल्यावर, शैक्षणिक कर्जाची परतफेड शिक्षण पूर्ण होऊन नोकरी मिळाल्यावर करता येते.