मुख्यमंत्र्यांचे पगार व भत्ते विधानमंडळ कायद्याद्वारे निश्चित केले जातात मुख्यमंत्र्याला राज्य विधान मंडळाच्या सदस्य इतकाच पगार भत्ता प्राप्त होतो याशिवाय खर्च पत्ता, मोफत निवास, प्रवास भत्ता, वैद्यकीय भत्ता इत्यादी सुविधा प्राप्त होतात.
मुख्यमंत्र्यांचा पगार व भत्ते कोण निश्चित करतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.