मुख्यमंत्र्यांची निवडणूक कोण करतात?
✅ Updated recently
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्यशासनाचे प्रमुख असतात. महाराष्ट्र विधानसभेत बहुमत प्राप्त केलेल्या पक्षाला (किंवा युतीला) महाराष्ट्राचे राज्यपाल सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात आणि मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात.