बेंगळुरूच्या कांतीराव स्टेडियमवर दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या शपथविधी समारंभात राज्यपाल थावरचंद गेहलोत मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.