मुख्यमंत्र्याला पदाची शपथ कोण देत असतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शपथ राज्यघटनेनुसार मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करत असल्याने राज्यपालांसमोर शपथविधी होतो.