मुघल साम्राज्याची स्थापना कोणत्या शासकाने केली?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मुघल साम्राज्याचे संस्थापक जहीर-उद-दीन मोहम्मद बाबर (1483-1530) यांचं वर्णन इतिहासात एक विजेते म्हणून केलं जातं. तसंच एक कलाकाल आणि लेखक म्हणूनही त्यांची ओळख सर्वमान्य आहे.