मुघलांचे कोणी जिवंत वंशज आहेत का?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
त्याच्या अनेक राण्यांची अनेक मुले होती. जे त्याच्यासोबत रंगूनला गेले होते त्यांचीच ही वंशावळ मानण्यात येते. सुल्ताना बेगम यांच्याप्रमाणेच हैद्राबादचे याकुब हब्बीबुद्दीन हुसैन हे देखील स्वत:ला मुघलांचे वंशज मानतात.