पाचशे वर्षांपूर्वी बाबरने अद्वितीय अशा एका साम्राज्याची स्थापना केली होती. त्यांनी 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहिम लोधीला हरवलं आणि भारतात एक नवं साम्राज्य स्थापन केलं. आपल्या सर्वोच्च सत्ताकाळात मुघल साम्राज्याकडे जगभरातील एक-चतुर्थांश संपत्ती होती.