मुदत ठेव योजनेनुसार ठेवीदार विशिष्ट रक्कम पूर्वनिर्धारित मुदतीसाठी बँकेत जमा करतो. या मुदतीच्या कालावधीनुसार या रकमेचा व्याजदर ठरतो. हा कालावधी १५ दिवसांपासून १० वर्षांपर्यंत असू शकतो.