लहान व्यवसाय सुरू करणारे लोक आणि ज्यांना त्यांचा छोटा व्यवसाय पुढे करायचा आहे ते देखील या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2022 अंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकतात. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे.